प्रकाशित आसमंत चंद्र तारे गगनात चांदण्याची रात्र सारे घालविती आनंदात प्रकाशित आसमंत चंद्र तारे गगनात चांदण्याची रात्र सारे घालविती आनंदात
आधी दिवस निघतो मग रात्र होत असे प्रेमापोटी चालतांना जीवलग नाते जसे आधी दिवस निघतो मग रात्र होत असे प्रेमापोटी चालतांना जीवलग नाते जसे
नको आता हा दुरावा तुझा जवळ येऊन मला मिठीत तू घे ना जरा नको आता हा दुरावा तुझा जवळ येऊन मला मिठीत तू घे ना जरा
पांघरूनी रंगांची चादर, ठेवू या टिपून तो क्षण पांघरूनी रंगांची चादर, ठेवू या टिपून तो क्षण
पांढरी पांढरी फुले निर्मळ वेलीवर शोभला मोगरा परिमळ || पांढरी पांढरी फुले निर्मळ वेलीवर शोभला मोगरा परिमळ ||
तुजसवे सहवासाला एकेक क्षणही तरसला...... तुजसवे सहवासाला एकेक क्षणही तरसला......